राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या भारत जोडो यात्रेकरिता ग्रामीणचे आमदार लक्ष्मीताई हेब्बाळकर रवाना झाल्या आहेत.
तसेच त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते देखील भारत छोडो यात्रेकरिता मार्गस्थ झाल्या असून तेथे त्यांचा मुक्काम थोड्या दिवसांसाठी असणार आहे.
आज आमदार लक्ष्मीताई हेबाळकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो काँग्रेस कार्यकर्ते
भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याकरिता रवाना झाले आहेत