संत तुकाराम महाराज सभागृह येथे दुपारी दोन वाजता रिंग रोड साठी हायवे अथॉरिटी यांनी रिंग करण्यासाठी बेळगाव तालुक्यातील 31 गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन करण्यासाठी जाहीर बातमी दिली आहे.
तेव्हा या रिंग रोड साठी संपादनाच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवार दिनांक 17 रोजी दुपारी दोन वाजता संत तुकाराम महाराज सभागृह गोवावेस येथे ही बैठक बोलविण्यात आली आहे तरी शेतकऱ्यांनी या बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आली आहे.