धर्मवीर संभाजी सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष सुनील विजयानंद जाधव उत्तरचे आमदार अनिल शटूप्पा बेनके नगरसेवक जयतीर्थ व्यंकटेश सौंदत्ती राजू सुरेंद्र शेठी, सौरव राजेश सावंत आदित्य प्रवीण पाटील प्रसाद गजानन मोरे श्रीनाथ अनिल पवार ओमकार अर्जुन पुजारी निशांत हनुमान कुडे यांच्यावरती कॅम्प पोलीस स्थानकात धर्मवीर संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त पूजन केल्याबद्दल CRNO 05/ 2022/U/Section 4, 5 (1 ) 5,(3) 5(4) The karanatka Epidemic Disease Act 2020 हा यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी 10 वाजता बोलावून नोटिस सर्वाना देण्यात आली
कोविड नियम भंग केल्याबद्दल यांच्यावर गुन्हा
By Akshata Naik

Must read
Previous articleಕಳಪೆ ದರ್ಜೆಯ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಧರಿಸಿದ್ದ ಸವಾರನಿಗೆ ದಂಡ, ಕಾನ್ಸ್ಟೇಬಲ್ ಸಸ್ಪೆಂಡ್
Next articleनिवडणूक प्रचारा दरम्यान नियोजन आणि मार्गदर्शन