गोवा येथे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महिला मोर्चाची विशेष बैठक घेण्यात आली. बेळगाव ग्रामआंतर महिला मोर्चाच्या अध्यक्षा डॉ सोनाली सरनोबत आणि उपाध्यक्ष प्रेमा भंडारी या बैठकीला उपस्थित होत्या.
पणजी महिला मोर्चाच्या अध्यक्षा उत्कर्षा ,सेक्रेटरी सीमा आदी कार्यकारिणीला या वेळी निवडणुक प्रचार संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले तसेच नियोजन करण्यात आले.
निवडणूक प्रचारा दरम्यान नियोजन आणि मार्गदर्शन
