बेळगाव मधील 3 महिलांचा सीमेवर असणाऱ्या किटवाड धबधब्यात बुडून मृत्यू झाला आहे.बेळगाव मधील 30-35 महिला या फिरण्यासाठी सीमेवर असणाऱ्या किटवाड धबधब्यावर आल्या होत्या.. दरम्यान पाण्यात खेळत असताना एकूण 5 महिला बुडाल्या .त्यापैकी एकाला वाचवण्यत आले असून तीन महिलांचा मृत्यू झालेला आहे..तर एका महिलेची प्रकृती गंभीर आहे.तसेच या महिला बेळगाव मधील खंजीर कॉलनी मधील रहिवासी असल्याचे समजते .
किटवाड धबधब्यात बुडून तीन महिलांचा मृत्यू
By Akshata Naik

Must read
Previous articleजॉयलुक्कासचा भव्य उद्घाटन समारंभ
Next articleस्कूल गेम्स राज्य रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2022