महिलांच्या सौंदर्यात भरणाऱ्या जॉयलूक्कास बेळगाव या शोरूमचा आज बेळगाव येथील खडे बाजार मध्ये भव्य उद्घाटन समारंभ पार पाडण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला खासदार मंगला आंगडी उपस्थित होत्या.
यावेळी त्यांच्या हस्ते फीत कापून जॉयलूकासच्या शोरूमचे उद्घाटन करण्यात आले. या अत्याधुनिक शोरूम मध्ये सौंदर्याचा आतील भाग अपग्रेड केलेल्या सुविधा आणि उत्कृष्ट ग्राहक सेवा असलेला विशिष्ट संग्रह आणि नवनवीन डिझाईन्स एक्सप्लोर यावेळी शोरूम मध्ये करण्यात आल्या.
यावेळी उद्घाटनानंतर खासदार मंगला अंगडी यांनी शोरूमचा फेरफटका मारला. आणि या ठिकाणी असलेल्या दागिन्यांची पाहणी केली. यावेळी उद्घाटनासाठी आकर्षक ऑफर्स देखील ठेवण्यात आलेल्या आहेत.
सदर ऑफर 26 ते 28 नोव्हेंबर या कालावधीपर्यंत असणार असून येथील हिराच्या दागिन्यांवर 25% सूट तर प्रत्येक खरेदीवर खात्रीशीर मोफत गिफ्ट देण्यात येत आहे. तरी नागरिकांनी जॉयलूक्कासने दिलेल्या दागिन्यांच्या मेकिंग टक्के वरील सूटचा लाभ घ्यावा तसेच प्रत्येक खरेदीवर आकर्षक भेटवस्तू मिळवावेत असे आवाहन केले आहे.