नागरिकांकरिता आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन आज करण्यात आले असून सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत गणेशपुर रोडवरील एसबीसी आयुर्वेदिक हॉस्पिटल मध्ये या शिबिरात डॉक्टर रुग्णांची तपासणी करून सल्ला देणार आहे तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन एस बी जी आयुर्वेदिक हॉस्पिटल तर्फे करण्यात आले आहे.