No menu items!
Tuesday, July 1, 2025

खानापूर टोलनाक्या जवळ अपघात -दोघे जखमी

Must read

बेळगावहून खानापूर दिशेकडे जात असताना दोन वाहनांची एकमेकांना धडक बसल्याने झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

सदर घटना आज दुपारी 2.15 च्या सुमारास खानापूर टोलनाक्याजवळ घडली.
या घटनेत दुचाकी आणि चार चाकी वाहनांचे नुकसान झाले असून गंभीर जखमींना उपचाराकरिता रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

सविस्तर बातमी थोड्याच वेळात

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!