देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी जानेवारी च्या दुसऱ्या आठवड्यात बेळगावच्या दौऱ्यावर येत आहेत त्या दरम्यान, वर्षानुवर्षे कर्नाटक सरकार कडून बेळगावातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाची आणि सीमाभागातील मराठी जनतेच्या व्यथा पंतप्रधाना समोर मांडण्यासाठी पंतप्रधाना च्या नियोजित दौऱ्यात म. ए. युवा समिती च्या शिष्ठमंडळाला भेटीसाठी वेळ द्यावा या साठी पंतप्रधान कार्यालयाला शी म. ए. युवा समिती ने पत्रव्यवहार केला आहे. सदर पत्र पंतप्रधान कार्यालयाने स्वीकारून पंतप्रधानांच्या सचिवांकडे वर्ग केला असल्याची माहिती इ मेल युवा समिती ला दिली आहे.
मोदींचा बेळगाव दौरा निश्चित – युवा समिती घेणार भेट
By Akshata Naik

Must read
Next articleमोदींच्या आईंना अखेरचा निरोप