उद्यमबाग, बेळगाव येथे सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे रोजगार मेळावा शुक्रवार दि. ६ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. दहावी आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी एसएसएलसी, आयटीआय मार्कशीट, आधारकार्ड आणि फोटो इत्यादी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी ९९०२५७२८७५ किंवा ९४४८९०७७३६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य आर. एस. चिक्कमठ यांनी केले आहे
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे आज रोजगार मेळावा
By Akshata Naik

Must read
Previous articleशॉर्टसर्किटने बसला आग