न्यायालया जाताय मग थांबा कारण आज न्यायालयाला सुट्टी देण्यात आली आहे.होळी सणाची न्यायालयाला आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सण झाल्यानंतरच सुट्टी दिली असल्याने वकिलांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
त्यामुळे तुम्ही जर कामानिमित्त न्यायालय आवारात जात असाल तर आज न्यायालयाला सुट्टी देण्यात आल्याने वकील सुद्धा सुट्टीवर आहेत. ऐन सणावेळी सुट्टी नाही मात्र आज सुट्टी देण्यात आले असल्याने न्यायालय परिसर आज शांततेत आहे.