बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे 11 स्केटर्स 27 एप्रिल ते 2 मे 2023 मोहाली चंदीगड पंजाब येथे होणाऱ्या पहिल्या आंतर जिल्हा राष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातून निवड झाली आहे
निवडक स्केटरचे नाव
स्पीड स्केटिंग
अमिश वेर्णेकर
विदित बी
हिरेन राज
अवनीश कामण्णावर
फ्री स्टाइल स्केटिंग
अवनीश कोरीशेट्टी
रश्मिता अंबिगा
देवेन बामणे
जयधन राज
अल्पाइन आणि डाऊनहिल
साईराज मेंडके
अमेय याळगी
शुभम साखे
स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर मंजुनाथ मंडोळकर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गगणे, क्लिफ्टन बेरेटो, सक्षम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्केटिंगपटूं मागील ७ वर्षां पासून सराव करत असून के ल ई स्केटिंग रिंक, गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल स्केटिंग रिंक गणेशपूर, कॉर्पोरेशन स्पोर्ट्स अकादमी गोवावेस येथे प्रॅक्टीस करत आहेत.