बेळगावातील नागरिकांशी संवाद साधण्याकरिता उद्या माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा हे बेळगावला येत आहेत.
उद्या त्यांची धर्मनाथ भवन येथे जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर ते मतदारांशी संवाद साधणार आहेत.
तरी बेळगावच्या जनतेने सकाळी 10:30 वाजता धर्मनाथ भवन येथे उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.