बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटर्सनी 1st राष्ट्रीय आंतर जिल्हा रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला होता 27 एप्रिल ते 2 मे 2023 मोहाली पंजाब येथे पार पाडल्या या चॅम्पियनशिपमध्ये 32 राज्यांचे 2500+ स्केटर सहभागी झाले होते बेळगावच्या स्केटर्सनी 4 सुवर्ण आणि 1 रौप्य एकुन 5 पदके जिंकली
पदक विजेत्या स्केटरचे नाव
स्पीड स्केटिंग
अवनीश कामण्णावर १ सुवर्ण
*अल्पाइन आणि डाउनहिल स्केटिंग
साईराज मेंडके यांना २ सुवर्ण
इनलाइन फ्रीस्टाइल स्केटिंग
अवनीश कोरीशेट्टी १ सुवर्ण
जयध्यान राज 1 रौप्य
स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर मंजुनाथ मंडोळकर, योगेश कुलकर्णी, सक्षम जाधव, विशाल वेसणे, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा, यांच्या मार्गदर्शनाखाली के एल ई स्केटिंग रिंक आणि गुड शेफर्ड स्केटिंग रिंक येथे सराव करत असुन वरिल सर्व स्केटर्सना आमदार शाम घाटगे ,राज घाटगे ,उमेश कलघटगी, प्रसाद तेंडोलकर, इंदुधर सीतार्म सरचिटणीस केआरएसए,यांचे प्रोत्साहन लाभत आहे