येथील नृत्य आणि संगीत निर्माता कुमार जाधव यांनी केजे क्रिएशन डान्स ॲकॅडमीच्या माध्यमातून “तुझ्याशी राणी लगीन करीन गं” गाण्याची निर्मिती केली आहे. लवकरच हे गाणे प्रसारित करण्यात येणार आहे. सदर गाण्याच्या निर्मितीसाठी अश्विनी जाधव आणि महादेव होनगेकर यांनी निर्माता म्हणून कुमार जाधव यांना साथ दिली आहे . तर गायक शरद जाधव ; अनु खांडेकर, गीतकार – विनोद धोत्रे तर संगीत अनिकेत शिंदे यांनीही गाण्याच्या निर्मितीमध्ये महत्वपूर्ण योगदान दिले आहे.
केजे क्रिएशन्स डान्स ॲकॅडमी प्रस्तुत “तुझ्याशी राणी लगीन करीन गं” लवकरच होणारं प्रदर्शित
By Akshata Naik

Previous article27 मे ला शिवजयंती चित्ररथ मिरवणूक