श्री ब्रह्मलिंग गणेश विठ्ठल रुक्माई मंदिर कोणेवाडी बेळगाव मंदिर् जीर्णोद्धार मुहूर्तमेढ कार्यक्रम उत्साहात पार पडला .यावेळी सर्व कोणेवाडी गावातील नागरिक ,महिला व जेष्ठ मंडळीनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली व कार्यक्रम यशवीरित्या पार पडला.
कोणेवाडीत मंदिर जीर्णोद्धाराची रोवण्यात आली मुहूर्तमेढ
