कर्नाटक उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश, बेळगाव जिल्ह्याचे प्रशासकीय न्यायाधीश जी नरेंद्र यांनी रविवारी बेळगाव जिल्हा न्यायालयाला भेट दिली. बेळगाव बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला, उपाध्यक्ष अॅड सुधीर चव्हाण, उपाध्यक्ष अॅड सचिन शिवण्णावर, अॅड गिरीराज पाटील. , सरचिटणीस अॅड बंटी कपाई , सदस्य पी के पवार , महांतेश पाटील आदर्श पाटील , पूजा पाटील आदी उपस्थित होते , यावेळी बार असोसिशन सदस्यांनी जिल्हा न्यायालयाच्या सर्वांगीण विकासाबाबत चर्चा केली , यावेळी माननीय प्रधान जिल्हा न्यायाधीश , बेळगाव व इतर न्यायाधीश उपस्थित होते.
न्यायाधीश जी नरेंद्र यांची बेळगाव भेट
By Akshata Naik

Previous articleमजगावकरांना आनंदाची बातमी
Next articleबोरवेल कामाचा आमदारांनी केला शुभारंभ