आळंदी ते पंढरपूर आषाढी वारी करण्यासाठी आलेले मजगाव गावातील वारकरी जयवंत सातेरी हे सासवड मधून हरवलेले होते ते शिवनेरी येथील खानापूर या गावी सापडले आहेत .
दिनांक 15 रोजी सासवड मुक्कामी असताना हरवलेले इसम आज दिनांक 26 रोजी शिवनेरी येथील खानापूर येथील एक फर्निचर वर्कशॉप आणि शोरूमचे मालक किरण यादव यानी आम्हाला सहकार्य करून व्यवस्थित रित्या इसमाला सोपविले आहे.तब्बल अकरा दिवसा नंतर त्याचा शोध लागला आहे