बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्याकिरण सेवा केंद्राचे ज्ञान व मनोरंजनाचे कार्यक्रम शनिवार दि. ८ रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत डॉ. नीता देशपांडे यांच्या डायबेटिक सेंटर, सोमवारपेठ येथे होणार आहेत. यावेळी उल्हास पानसे यांचा शेरशायरीचा कार्यक्रम होणार आहे. सभासदांनी उपस्थित राहावें, असे आवाहन करण्यात आले आहे