No menu items!
Friday, August 29, 2025

रोटरी क्लब ऑफ बेलगाम सेंट्रलचा अधिकारग्रहण शनिवार दिनांक 8 जुलै 2023

Must read

रोटरी क्लब ऑफ बेलगाम सेंट्रल चा अधिकार ग्रहण समारंभ शनिवार दिनांक 8 जुलै 2023 रोजी आहे टिळकवाडी येथील इंद्रप्रस्त नगर ,नियरओरिएंटल हायस्कूल जवळील तुकाराम हॉल या ठिकाणी सायंकाळी 7 वाजता होत आहे नूतन अध्यक्ष मंजुनाथ आळवणी,सचिव अभय जोशी व खजिनदार म्हणून संतोष गवळी यांची निवड झाली आहे. त्या अधिकारग्रहण सोहळ्याला इन्स्टॉलेशन ऑफिसर म्हणून रोटेरियन डॉक्टर लेनी डिकोस्टा , उपप्रांतपाल शितल चिलमी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!