No menu items!
Saturday, January 11, 2025

होनगा गावातील नागरिकांना आवाहन

Must read

होनगा गावातील सर्व वारकरी व ग्रामस्थांना कळविण्यात येते की श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा 2023 व आज पर्यंतचा सर्व जमाखर्च रविवार दिनांक 09/07/2023 रोजी दाखविण्यात येणार आहे. तरी सर्वानी रविवार दिनांक 9 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 7.30 वाजता सार्वजनिक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात उपस्थित रहावे .

तसेच गावातील कोलकार अजून नेमण्यात आला नसल्यामुळे दवंडी देऊ शकले नाही म्हणून बातमीच्या माध्यमातून सर्वाना कळविण्यात येत आहे. तरी होनगा गावातील सर्व वारकरी व सर्व नागरिकांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन ज्ञानेश्वरी पारायण मंडळाकडून करण्यात आले आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!