बेळगाव मायक्रो इंडस्ट्रीज म्हणजे लघुउद्योग व्यावसायिकांना आज एंजल फाउंडेशनच्या वतीने डेंगू चिकनगुनिया प्रतिबंध लस देण्यात आली.
यावेळी पावसाळ्यामध्ये होणाऱ्या आजारापासून आपल्या कशा प्रकारे संरक्षण करून घेतले पाहिजे याबद्दल एंजल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष मीनाताई बेनके यांनी कामगारांना सांगितले.
याप्रसंगी राजू वर्पे रमेश देसुरकर सुनील भोसले पांडुरंग पाटील संतोष वरपे माधुरी सुतार नेहा देसुरकर गीता सुतार रेणुका सुतार पूजा बेळगावकर यांच्या फाउंडेशनच्या सदस्य उपस्थित होत्या