हटीहोळी गल्ली शहापूर मध्ये राहणारे रिक्षा चालक अनंत होसूरकर यांच्या रिक्षामध्ये दोन लाख2,लाख 50 हजार रुपये रोख रुपये असलेली बॅग सापडली होती.आणि ती त्यांनी प्रामाणिकपणाने मूळ मालकाचा हातात सुपूर्द केली त्यामुळे त्यांचा रमाकांत दादा कोंडूस्कर यांच्या उपस्थितीत माजी महापौर श्री महेश नाईक सामाजिक कार्यकर्ता सुनील बोकडे आणि प्रवीण किल्लेकर आणि महेश नाईक व गल्लीतील सर्व युवकांच्या समोर त्यांचा सत्कार करण्यात आला
रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा
By Akshata Naik

Must read
Previous article‘मणिपूरमधील हिंसेमागे कोण ?’ या विषयावर विशेष संवाद !
Next articleहोनगा गावातील नागरिकांना आवाहन