होनगे गावातील सर्व वारकरी व ग्रामस्थांना अधिक मास (पुरुषोत्तम मास) व श्रावण मास निमित्त दर रविवारी श्री काळभैरवनाथ मंदिरात व दर सोमवारी सार्वजनिक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नामजप होणार असून सर्व भाविकांनी या पर्व काळातील 100 पटीने होणाऱ्या पुण्याईचा लाभ घेण्यासाठी वेळः सायंकाळी 07 ते 08 उपस्थित रहावे असे आवाहन श्री ज्ञानेश्वरी पारायण मंडळाकडून करण्यात आले आहे