रेल्वेमार्गाची दुरुस्ती केली जाणार असल्याने अनगोळ येथील चौथे रेल्वेगेट रविवार दि. ६ रोजी बंद ठेवले जाणार आहे. सकाळी ९ ते सायं. ६ पर्यंत रेल्वेगेट बंद ठेवले • जाणार असल्याने नागरिकांनी पर्यायी नैर्ऋत्य रेल्वेच्या -मार्गाचा वापर करावा, असे आवाहन नैऋत्य रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे
उद्या बंद असणार हे रेल्वे गेट
By Akshata Naik
Must read
Previous articleपाईप लाईन घालण्यासाठी सर्वेक्षण