No menu items!
Monday, December 23, 2024

जनतेच्या समस्या सोडविण्यास प्राध्यान्य द्या -डीसीपी रोहन जगदीश

Must read

नूतन कायदा आणि सुव्यवस्था डीसीपी रोहन जगदीश यांनी दोन दिवसांपूर्वी पोलीस उपायुक्त म्हणून पदभार स्वीकारला.त्यानंतर त्यांनी आज जिल्हा पोलीस कवायत मैदानावर साप्ताहिक परेड आयोजित केली .

यावेळी त्यांनी पोलिसांना जनतेच्या तक्रारींना तत्काळ प्रतिसाद देणे, शहरातील कायदा व सुव्यवस्था व गुन्हेगारी प्रकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शिस्तबद्ध कर्तव्य बजावण्याच्या सूचना देण्यात दिल्या तसेच कर्मचाऱ्यांना आरोग्याकडे लक्ष देण्यास सांगितले.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!