मांजा मुळे अनेक पक्षांना तसेच अनेक व्यक्तींना गंभीर दुखापत झाली आहे.आज येथील हॅव लॉकरोड रहदारी दक्षिण वाहतूक पोलीस ठाण्यासमोर मांजा पडला होता. यावेळी तो माझा घेऊन कोणीही पतंग उडवू नये आणि यामुळे अनेकांना दुखापत होऊ नये याकरिता येथील वाहतूक पोलीस सिकंदर यांनी मांजाला आग लावली.
मांजाच्या धाग्यामुळे पक्षांचे पंख कापले जाऊ शकतात तसेच त्यांच्या मजा तंतूंना दुखापत होऊ शकते त्याचबरोबर नागरिकांना देखील मांज्यामुळे गंभीर दुखापत होऊ शकते.
काही प्रकरणांमध्ये आणि माणसाने अनेकांचा जीव घेतला आहे त्यामुळे मांजा धागा वापरू नये तो खूप हानिकारक आहे तसेच बेकायदेशीर आहे जर कोणत्याही दुकानात मांजा विकला गेला जात असेल तर आणि कोणी वापरत असेल तर त्यांनी 112 वर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.