सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल बेळगावचे सामाजिक कार्यकर्ते मुक्तार इनामदार यांना भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. विश्व मानव हक्क परिषद बेळगाव आणि अखंड कर्नाटक सांस्कृतिक मंच बेंगलोरच्या वतीने मुक्तार इनामदार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सदर पुरस्काराबद्दल इनामदार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
मुक्तार इनामदार यांना डाॅ. अब्दुल कलाम पुरस्कार
By Akshata Naik

Previous articleकुत्र्याला केला बिबट्या -माणुसकीचा निर्लजपणा
Next articleजोतिबा मंदिर मध्ये चौथ्या दौडीची सांगता