श्रींगारी कॉलनी संघ यांच्या वतीने दिनांक :- 15 ते 23 ऑक्टोबर पर्यंत नवरात्री उत्सव चे आयोजन केले आहे या दरम्यान मुली व महिलासाठी लिंबू चमचा, सुई दोरा, दांडिया आणि गरबा स्पर्धा, फॅन्सी ड्रेस, पाककला इत्यादी स्पर्धा चे आयोजन केले आहे. रविवार दिनांक 15 रोजी दुर्गा माता फोटो पूजा करून या उत्सवाला सुरवात करण्यात आली या वेळी कोमल मिराशी, सुनंदा शहापुरकर, संतोष श्रींगारी ,विश्वनाथ येळूरकर, सोहम हिंडलगेकर, विनायक क काकतिकर, सूर्यकांत हिंडलगेकर, सुरेश उदनुर, सिन्दुर बंडीवडर, मनोहर दायमा, तुकाराम शिंदे, जगदीश बडीगेर, ॲड शिवकुमार उडकेरी, बाळू मिराशी, प्रकाश शहापुरकर, पवन पिल्ली, श्रेयस कदम, शंकर कांबळे, सागर चौगुले, अनिश पोटे श्रींगारी कॉलनी, टीचर्स कॉलनी व बाडीवाले कॉलनीतील रहवासी उपस्थित होते.
श्रींगारी कॉलनी नवरात्री उत्सव 2023
By Akshata Naik
Previous articleबेळगावच्या उत्कृष्ठ स्केटिंगपटूचा सत्कार