बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी इतर अधिकाऱ्यांसह रेल्वे स्थानक परिसर आणि रेल्वे स्थानकासमोरील बसस्थानकाची पाहणी केली. नागरिकांसाठी उपलब्ध परिस्थिती आणि सुविधा आणि प्रवास सुलभ व्हावा यासाठी आवश्यक असलेल्या सुधारणा जाणून घेण्यासाठी त्यांनी हे सर्वेक्षण केले.
आमदारांनी केली याठिकाणी पाहणी
By Akshata Naik
Previous articleमंगल संताजी हिची राज्य पातळीवर निवड
Next articleक्रिकेट अकादमीचे उद्घाटन