AUTHOR NAME
Akshata Naik
4109 POSTS
0 COMMENTS
कारागृहासमोर रास्तारोको करून हिंडलगा ग्रामस्थांनी केले आंदोलन
हिंडलगा ग्रामस्थांचे कारागृहासमोर रास्तारोको करून आंदोलन केले आणिकारागृह प्रशासना विरोधात करत संताप व्यक्त केला झाले असे कीहिंडलगा मध्यवर्ती कारागृहात बसविलेल्या मोबाईल जॅमरमुळे सर्व मोबाईल...
६ वे बेळगाव मराठी साहित्य संमेलन ६ एप्रिलला होणार
बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद,बेळगाव आणि मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने ६ वे बेळगाव मराठी साहित्य संमेलन येत्या ६ एप्रिल २०२५ रोजी...
युवा समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभाग यांच्या वतीने जिल्हाधिकारी बेळगाव यांना निवेदन देण्यात आले कन्नड मराठी भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर सरकारी मालमत्तेचे नुकसान होत आहे.यावर प्रतिबंध...
ओपन रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये बेळगावचे स्केटर चमकले
सई स्केटिंग अकॅडमी सांगली आणि गडहिंग्लज रोलर स्केटिंग अकॅडमी आयोजित ओपन रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2025 आयोजित केली होती यामध्ये बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन...
समितीच्या पुराऱ्याव्याला यश
महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सीमा समन्वय मंत्री म्हणून मंत्री शंभूराज देसाई आणि उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब केले...
त्या गुन्ह्यात शुभम शेळके यांना जामीन
रविवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी मारिहाळ बाळेकुंद्री दरम्यान बस कंडक्टर व युवक,युवती मध्ये तिकीटावरून भांडण झाले होते, याला कंडक्टरने आपला तरुणीशी झालेल्या छेडछाडीच्या प्रकरणातुन...
शाळेत शिकवतानाच शिक्षकाचा मृत्यू
मंगसुळी येथील शासकीयहायस्कूलमध्ये शिकवत असतानाहृदयविकाराने शिक्षकाचा मृत्यूझाल्याची घटना घडली. भरतरामचंद्र शिंदे (वय ४८) असे त्यांचे नावआहे. रायबाग तालुक्यातील भिर्डीयेथील रहिवासी असलेले शिंदे मंगसुळीहायस्कूलमध्ये कार्यरत...
मोबाइल सिम कार्डसाठी एका व्यक्तीवर चाकूने वार
बेळगाव शहरातील बोगारवेस येथे एका व्यक्तीला त्याच्या मोबाईल फोनमधील सिम कार्डसाठी चाकूने मारहाण केल्याची घटना घडली. हल्लाझालेला व्यक्ती सुरेश वारंग सध्या बेळगाव येथील बीम्स...
मराठा मंडळच्या खानापूर येथे स्पोर्ट्स ट्रॅक चे उद्घघाटन साई स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
बेळगाव मधील प्रसिध्द शिक्षण संस्था मराठा मंडळ खानापुर तालुका व साई स्पोर्ट्स तर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी नवीन स्केटिंग रिंक, क्रिकेट फुटबॉल टर्फ ग्राउंड,टेबल टेनिस,...
कोरे गल्ली शहापुर पंच व युवा समिती सीमाभाग च्या वतीने मराठी भाषा दिनाचे आचरण
धर्माच्या व्याख्येला भाषाच समृद्ध बनवते --- धनंजय पाटील
वि.वा. शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांची 113 वी जयंती व मराठी भाषा दिन कोरे गल्ली शहापूर व...