शेतकऱ्यांची बिले वेळेवर द्या अन्यथा आंदोलन छेडू – युवा समिती खानापूर
महालक्ष्मी ग्रुप संचलित लैला शुगर कारखान्याला तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा केला आहे त्या शेतकऱ्यांची उसाची बिले १५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत पूर्तता केली आहे,...
अद्यापही विद्यार्थ्यांची वेळेत बस नसल्याने परवड
खानापूर, देसुर, मच्छे येथील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी बेळगावला येत असतात पण बसेस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थी मिळेल त्या बसने आपला जीव धोक्यात घालून धोकादायक...
तरुणी बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ
बेळगाव
सध्या शहरातील तरूणी बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे.त्यातही जे आधार केंद्रे आहेत यातून 18 वर्षावरील मुली बेपत्ता झाल्या आहेत. येथील सदाशिवनगर मधील समृद्दी सेवा...
यु.एस., यु.ए.ई.सह अनेक देशांमध्ये 'लोच्या झाला रे' होणार प्रदर्शित -
काही सिनेमे हे केवळ त्या सिनेमातील कलाकारांसाठीच पाहायचे असतात. त्या सिनेमातील कलाकारांचा कल्ला इतका मनोरंजक...
पोर्टल वरून डाउनलोड करता येणार परीक्षा प्रवेशपत्र
राणी चन्नम्मा विद्यापीठाने स्टुडंट पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याच्या सूचना केल्या आहेत त्यानुसार अर्ज भरणा केला जात आहे. राणी चन्नम्मा विद्यापीठांतर्गत येणाऱ्या पदव्युत्तराच्या पहिल्या...
दोन कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी
यल्लमा देवीची यात्रा यंदाही रद्द करण्यात आल्याने भाविकांचा हिरमोड झाला आहे. तसेच यल्लामा डोंगराकडे जाणाऱ्या बस आगाराला ही मोठा फटका बसला आहे. यात्रेवर निर्बंध...
गेल्या दोन दिवसांपूर्वी वृद्ध दाम्पत्याला गणेशपूर येथे अडवून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने लांबविण्यात आले होते ही घटना ताजी असतानाच एका तोतया पोलिसांकडून श्रीनगर गार्डन जवळ...
खानापूरचे माजी आमदार भाजपमध्ये जाणार ?
पणजी : खानापूरचे माजी अपक्ष आमदार अरविंद पाटील यांना भाजप हायकमांडने पक्षप्रवेशाला हिरवा कंदील दाखवला आहे.महाराष्ट्र समर्थक संघटना महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य असल्याने त्यांनी...
प्रथमेश रक्षा राज्यमंत्री पदकाने सन्मानित
बेळगावच्या प्रथमेश पाटील यांना केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते रक्षा राज्यमंत्री पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. प्रथमेश यांनी दाखवलेल्या साहसी कार्याबद्दल त्यांना...
जांबोटीत मोफत आरोग्य तपासणी शिबीर
जीवन संघर्ष फाउंडेशन आणि श्री ऑर्थो आणि ट्रामा सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने जांबोटी येथील रामपूर पेटे श्री राम मंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे...