पोलिसांनी वकिलांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकून बेळगाव बार असोसिएशनच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्याची घटना आज गुरुवारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार काल...
रशिया आणि युक्रेनमधील वाद संपुष्ठात आणण्यासाठी मध्यस्थी करा -बेळगाव बार असोसिएशन
रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाद सोडवून तिसरे महायुद्ध टाळण्यासाठी जगातील सर्व राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान यांच्यात तातडीची बैठक आयोजित करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशा मागणीचे...
विश्वेश्वरय्या हे इंजिनिअरचे पिता आहेत: ओम बिर्ला
विश्वेश्वरय्या टेक्निकल युनिव्हर्सिटी, बेळगाव व्हीटीयू येथे २१ वा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित...
बेळगावच्या कंपनीने आयआयटी मुंबईला दिला काँक्रिटचा थ्रीडी प्रिंटर
डेल्टाएसवायएस ई फॉर्मिंग डेव्हलपर या बेळगाव येथील ३ डी प्रिंटिंग मशीन्स उत्पादक कंपनीने आपला स्वदेशी बनावटीचा काँक्रीट ३ डी प्रिंटर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी...
कर्नाटकला केंद्राच्या मोठ्या पाठिंब्याची नितांत गरज
कर आणि बिगर करांचे महसुली अंदाज, त्यांची वाढ आणि तूट या दृष्टीने कर्नाटक सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प वास्तववादी आहे. कर व करेतर महसुली वाढ...
महिला उद्योजकांना मिळणार 10 लाखांचं प्रोत्साहन कर्ज
उद्योगात महिलांची उपस्थिती वाढवण्याचा कर्नाटक सरकारचा विचार आहे. यासाठी महिलांना त्यांच्या व्यवसायासाठी कर्जाच्या माध्यमातून पाठिंबा देऊ केला जात आहे. कर्नाटक इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी सोसायटीने निश्चित...
मुख्यमंत्री म्हणतात उम्मिद का बजेट!
प्रसाद सु.प्रभूकर्नाटक सरकारचा अर्थसंकल्प आज मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी मांडला. या अर्थसंकल्प तरतुदीत नेमके काय आहे याचा आढावा खास बेळगाव केसरी न्युज च्या वाचकांसाठी...
बीजगर्णीत भव्य जंगी कुस्त्यांचे आयोजन
बिजगर्णी येथे महाशिवरात्रीनिमित्त श्री कलमेश्वर फार्मर्स प्रोसेसिंग सोसायटी च्या वतीने भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे.बुधवार दिनांक 2 मार्च रोजी सायंकाळी चार...
शेतात आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान
हाता तोंडाला आलेल्या पिकाला आग लागल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. येथील बीजगर्णी गावातील प्रगतशील शेतकरी रामलिंग हलकर्णी यांच्या शेतातील पिकाला आग लागल्याने उस...
आमदारांचा विश्वास सार्थ ठरेल का
बेळगाव जिल्ह्यातील अनेक भाजप नेते आणि काँग्रेस नेते गोवा विधानसभा चा निवडणुकीचा प्रचार करण्यात गुंतले आहेत. तर काहीजण गोव्यामध्ये तळ ठोकून बसले आहेत. तसेच...