अनगोळ परिसरात पाहणी स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांना आवाहन
बेळगाव : डेंग्यू रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे आरोग्य खात्याकडून अधिक खबरदारी घेण्यात येत आहे. शहरातील अनगोळ परिसरात जिल्हा आरोग्य अधिकारी व त्यांच्या...
दर अर्ध्या तासाला कोयना जलाशयातून माहिती-जिल्हाधिकारी
कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तासभर चर्चा करून महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण जाणून घेण्यात आले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन असे बोलताना म्हणाले .यावेळी ते म्हणाले की आमचे अधिकारी दर...
खानापूर तालुक्याची तात्पुरती मलमपट्टी नको, सोयीसुविधेसाठी सर्जरी हवी
खानापूर तालुक्यातील आमगावच्या एका माऊलीला आरोग्याची समस्या जाणवल्याने गावातील मंडळींनी तीरडीचा स्ट्रेचर बनवून त्यावरून तिला पाच किलोमीटर पर्यंत पावसात खांद्यावरून आणले, ही बातमी प्रसारित...
गाणिग समाजाच्यावतीने विद्यार्थ्यांना आवाहन
बेळगाव : गाणिग समाज अभिवृद्धसंघाच्यावतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला जाणार आहे. दहावी व बारावी परीक्षेत ७५ टक्क्यांहून अधिक गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार ११...
आंतरराष्ट्रीय योगा दिना निमित्त सुहास निंबाळकर यांचे जलयोगा.
बेळगाव येथिल एक्वा डॉल्फिन ग्रुप चे अध्यक्ष श्री सुहास निंबाळकर वय वर्ष 72 हे आंतरराष्ट्रीय योगा दिना निमित्त जलयोगा करणार आहेत बेळगाव महानगरपालिका जलतरण...
विश्व भारत सेवा समिती बेळगावची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार
विश्व भारत सेवा समिती बेळगावची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शारदा प्रमोद चिमडे या होत्या. तसेच संस्थेचे सचिव...
स्क्रॅप दुकानाला आग ,पहाटे सहा वाजता लागली आग
बेळगावातील खंजर गल्ली येथे स्क्रॅप दुकानाला आज सकाळी सहा वाजता भीषण आग लागली भर वस्तीमध्ये आग लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अग्निशामक दलाच्या...
श्रेया लाड दहावी परीक्षेत जिल्ह्यात दुसरी
दहावीच्या परीक्षेत डिव्हाईन प्रोव्हीडन्स शाळेची श्रेया लाड या विद्यार्थिनींनीही आपल्याला मिळालेले गुण कमी असून त्याची फेर तपासणी करावी असा अर्ज बोर्डाकडे गेला होता...
चन्नेवाडी शाळेला गटशिक्षणाधिकारी राजश्री कुडची यांची भेट
बेळगाव:चन्नेवाडी ता.खानापूर येथील बऱ्याच वर्षांपासून बंद असलेली शाळा गावकरी व पालक वर्गाच्या प्रयत्नाने पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर आहे,बंद असलेल्या शाळेला सुरू करण्या संदर्भात खानापूर...
पाण्यासाठी प्यास फाऊंडेशन तर्फेगजपती गावात तलाव निर्मित करणार
"पाणी अडवा पाणी जिरवा " जल है तो कल है " पाणी वाचवा जीवन वाचवा"
प्यास फाऊंडेशनने या वर्षीच्या तिसऱ्या प्रकल्पावर गजपती गावातील तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी...