केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 कॅन्ट बेळगाव येथे बालदिन उत्सव साजरा
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचे औचित्य साधून केंद्रीय विद्यालय क्रमांक २ कॅन्ट बेळगाव येथे शालेय स्तरावरील बालदिन साजरा करण्यात आला. या दिवसाचे प्रमुख पाहुणे...
लेडी लायन्स ग्रुप आनंदवाडी यांच्यावतीने कार्तिक दीपोत्सव साजरा
लेडी लायन्स ग्रुप आनंदवाडी यांच्यावतीने कार्तिक दीपोत्सव साजरा करण्यात आला. ग्रुपच्या वतीने पहिल्यांदाच सर्व महिलांना एकत्रित आणून कार्तिक दीपोत्सव साजरा करून आनंदोत्सव करण्यात आला....
निडगल गावामध्ये पत्रके वाटून जागृती
हुतात्मा नागाप्पा होसुरकर यांच्या कुप्पटगीरी व त्यांच्या पत्नी कै. नर्मदा होसुरकर याचं माहेर असलेल्या निडगल येथे खानापूर तालुका म.ए.समितीच्या वतीने १ नोव्हेंबर काळ्यादिनाची जागृती...
तालुक्यामधील मराठी बहुभाषिक गावांमध्ये एक नोव्हेंबर काळा दिनानिमित्त पत्रके वाटून जागृती करण्यात येत आहे आज सीमा लढ्यामधील प्रत्येक आंदोलनामध्ये अग्रभागी असणारे गर्लगुंजी तसेच बिदरभावी...
रोटरी मिडटाऊनच्या फेस्टला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
गरबा दांडिया चा उत्साह दिवसेंदिवस वाढत असून रोटरी मिडटाऊन तर्फे आयोजित गरबा दांडिया फेस्ट ला मोठा प्रतिसाद लाभत आहे.विविध स्पर्धा आणि मनोरंजन यांच्या माध्यमातून...
सासऱ्या विरुद्ध तक्रार :संरक्षण देण्याची मागणी
सासऱ्याने अर्वाच्य शिवीगाळ करुन मारहाण केल्याची तक्रार जावयाने मंगळवारी मार्केट पोलिस स्थानकात दिली. अवधूत प्रशांत तुडवेकर (रा. बसवाण गल्ली, बेळगाव) असे तक्रारदाराचे नाव आहे.
अवधूत...
तारेला घर्षण करीत असलेल्या म्हशीचा जागीच मृत्यू
विद्युत तारेचा स्पर्श होऊन एक म्हैस जागीच ठार झाल्याची घटना काल सकाळी कोगनोळी येथे घडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून त्याला...
रावसाहेब गोगटे स्मृती स्पर्धा 2 सप्टेंबरला
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ झेंडा चौक मार्केट आयोजित व बेळगाव जिल्हा शरिरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रावसाहेब गोगटे स्मृती सहाव्या टॉप टेन करेला स्पर्धा...
महाराष्ट्रात ‘धर्मांतरबंदी कायदा’ करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !*
हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
पालघर जिल्ह्यातील डहाणू पाठोपाठ अहमदनगर जिल्ह्यातही आदिवासी महिलेच्या धर्मांतराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. नुकताच संभाजीनगर येथेही एक पाद्री...
जोतिबा मंदिरात भाविकांनी घेतले मनी मार्तंड जय मल्हार चे दर्शन
श्रावणातील चौथ्या रविवार निमित्त येथील बेळगाव नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग मंदिरात मनी मार्तंड जय मल्हार साकारण्यात आला होता.
दरवर्षी येथील मंदिरात तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त ज्योतिर्लिंग...



