स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील काँग्रेस रोड येथे नव्याने पथदीप बसविण्यात आली आहेत तसेच हे पथदीप काही दिवसातच पडले आहेत.
रात्रीच्या वेळी एखाद्याने वाहन ठोकरल्याने येथील पथदीप रस्त्यावर पडले आहेत तसेच त्याची दुरुस्ती करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याने फुटपाथ वरून येजा करताना तसेच रस्त्यावरून वाहने जात असताना अडथळा निर्माण होत आहे.
त्यामुळे काँग्रेस रोडवरील कोसळलेल्या पथदिपांचा खांब लवकरात लवकर व्यवस्थित बसवावा अशी मागणी नागरिकांमध्ये होत आहे.