मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची बैठक गुरुवार दिनांक 04.01.24 रोजी दुपारी 3=00 वाजता मराठा मंदिर बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे.सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे असे
अध्यक्ष श्री.दीपक दळवी व कार्याध्यक्ष मनोहर किनेकर कळवितात
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती बैठक04.01.24
By Akshata Naik