बैलहोंगल तालुक्यातील मानबरहट्टी गावामध्ये दारूच्या नशेत पतीने आपल्या मुलासमोरच पत्नीला माणूस करून तिला ठार मारले आहे.
फकीरव्वा काकी वय 36 या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे जेव्हा तिचा घरी आला यावेळी फकीरावा झोपलेल्या पाहून तिला मुलासमोरच पत्नी ला मारबडव केली. यावेळी फकिराव्वाचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर दारूच्या नशेत असलेला पतीने येथून पळून गेला .
सध्या पोलीस पळून गेलेल्या पतीचा शोध घेत आहेत तसेच नेसरगी पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे