मराठा मंडळ खादरवाडी चे तीन विद्यार्थी सब-जूनियर नॅशनल कुराश स्पर्धेसाठी आता होणाऱ्या 4,5 आणि 6 ऑगस्ट 2024 रोजी सहारनपुर (उत्तरप्रदेश) येथे ते कर्नाटक राज्य संघाकडून भाग घेणार आहेत
१.प्रताप शिवनगेकर ४० किलो
२.अझान शरीफ ७० किलो
३.सिध्दांत कडली ५५ किलो
या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक आंतरराष्ट्रीय पैलवान अतुल शिरोले यांचं बहुमूल्य मार्गदर्शन व संस्थेच्या अध्यक्षा डॉ राजश्री नागराजू व मुख्याध्यापिका वनश्री नायर यांचं प्रोत्साहन लाभत आहे.