श्री बलभीम तरुण युवक मंडळ बसवन गल्ली धामणे यांच्या वतीने जनता गॅरेज चषक हा स्पीच ओपन नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.सदर स्पर्धा ही रविवार दिनांक 6 एप्रिल रोजी धामणे येथील बसवांना गल्ली बसवण्णा मैदान मध्ये पार पडणार आहे. या स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरिता प्रवेश फी 3500 आहे. तसेच या स्पर्धेमध्ये 32 मर्यादित संघ राहणार आहेत नाव नोंदणीची शेवटची तारीख 4 एप्रिल आहे तरी इच्छुकांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे या स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघाला प्रथम क्रमांक पारितोषिक 51,151 रुपये व चषक द्वितीय क्रमांक 25 हजार एक रुपये व चषक तसेच मालिकावीरला सायकल उत्कृष्ट गोलंदाज चषक सामनावीर चषक उत्कृष्ट फलंदाज चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
जनता गॅरेज चषक हा स्पीच ओपन नाईट क्रिकेट स्पर्धा रविवारी
