भारत सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी काहीना काही उपाययोजना राबवत असते. अशाच योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घरोघरी शेती उतारा घरपोच योजनेचा शुभारंभ आज करण्यात आला.
घरपोच शेती उतारा या महत्वकांक्षी योजनेची सुरुवात आज उचगाव येथील सर्कलमधून मण्णूर येथून करण्यात आली .यावेळी भारतीय जनता पार्टी ग्रामीणचे माजी अध्यक्ष विलास कदम यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी देवस्की पंच चेअरमन मुकुंद तरळे आंबेवाडी ग्रामपंचायत सदस्य मधुकर चौगुले दत्तू चौगुले रामा चौगुले शिवाजी कदम अरुण सांबरेकर लक्ष्मण चौगुले खातु तरळे तलाठी कापसे नागरिक व शेतकरी उपस्थित होते