दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरामध्ये होळीपौर्णिमे पासून किरणोत्सवाला प्रारंभ झाला आहे .संपूर्ण सूर्यकिरण गेल्या काही वर्षापासून थेट शिवलिंगावर पडत असल्यामुळे याकाळात भाविक दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी करत आहेत .
यावेळी सूर्यकिरण लिंगावर पडल्यानंतर महाआरती करून दर्शन सुरू करण्यात आले.याप्रसंगी मंदिराचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री राजू भातकांडे अभिजीत चव्हाण राहुल कुरणे राजू पाटील विलास पाटील सचिन आनंदाचे विवेक पाटील नागराज कट्टी यांनी पौरोहित्य केले.