काही वर्षे बेळगावात काम केलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी शंकर मारीहाळ यांची एस पी पदी पदोन्नतीवर नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपालांच्या आदेशावरून सरकारचे सचिव राजेश सुळीकेरी यांनी हा आदेश बजाविला आहे.
सध्या ते हावेरी जिल्ह्यातील हावेरी उपविभागाचे डीवायएसपी म्हणून काम पहात आहेत.यापूर्वी पोलीस अधिकारी शंकर मारिहाळ यांनी मार्केट पोलीस स्थानकात इंस्पेक्टर डीवायएसपी म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजाविली होती तसेच त्यांनी आपल्या कार्यातून नागरिकांची मने देखील जिंकली होती.