वायव्य शिक्षण आणि वायव्य पदवीधर मतदार संघासाठी होणाऱ्या निवडणूक कर्मचाऱ्यांना आजपासून मतमोजणी प्रशिक्षण देण्यात येत आहे. निवडणूक अधिकारी आमदार बिश्वास यांनी दिलेल्या पत्रकानुसार आज आणि उद्या गुरुवार दिनांक 9 जुन तसेच 14 जून रोजी सकाळी 11.30ते1.30 दुपारी 2 ते 4, 2.3 ते 6, दुपारी 4.30 ते 6.30 या वेळेत प्रशिक्षण देण्यात येणार येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
निवडणूक कर्मचाऱ्यांना मतमोजणी प्रशिक्षण आजपासून
By Akshata Naik
Previous articleजी आय टी कॉलेज मध्ये उद्या फॅशन शो आणि डीजे परफॉर्मन्स कार्यक्रम
Next articleपरिवहन ची शासनाकडे 2800 बसेस देण्याची मागणी