मारवाडी युवा मंच बेळगाव यांच्यावतीने मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .सदर शिबीर येथील मंडोळी रोड वरील गजानन महाराज ध्यान मंदिरात पार पडणार आहे .
तसेच सुप्रसिद्ध योग शिक्षक श्री नईम शेख फॉर्म यांच्यासोबत 6 दिवसांचा मोफत योग शिबिर घेणार असून बुधवार दिनांक 15/6/22 ते 21/6/22 पर्यंत सकाळी 6 ते 7.30 या वेळेत हे शिबीर होणार आहे.
तरी परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे तसेच अधिक माहिती साठी गोपाळ उपाध्याय 9448371758 यांच्याशी संपर्क साधन्याचे आवाहन केले आहे.