मराठा समाज सुधारणा मंडळ बेळगाव तर्फे दिनांक 15 रोजी विधुर घटस्फोटीत वधू-वरांसाठी वधू वर सूचक मेळावा होणार आहे. शहापूर येथील मेलगे गल्लीत दुपारी तीन वाजता हा मेळावा मराठा समाज सुधारणा मंडळ कार्यालयाच्या सभागृहात पार पडणार आहे.
तसेच इच्छुकांनी सकाळी 11 ते दुपारी 1.30 यावेळेत नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी जीजी कानडी कर 944 8989 393 या नंबर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.