वैश्य वाणी समाज महिला मंडळाची मासिक बैठक आज शनिवार दिनांक 11 जून रोजी समादेवी संस्थान समादेवी गल्ली बेळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे.सायंकाळी पाच वाजता सदर मासिक बैठक होणार असून या बैठकीला वैश्यवाणी महिला मंडळाच्या महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.