रामचंद्र मलाप्पा टक्केकर यांचे निधन
मूळचे सुळगे येळ्ळूर येथील रहिवासी आणि प्रसिद्ध कंत्राटदार रामचंद्र मलाप्पा टक्केकर वय 77यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा दोन विवाहित मुली सून जावई नातवंडे असा परिवार आहे. आज दुपारी बारा वाजता सुळगे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.