No menu items!
Tuesday, October 22, 2024

राजकारणात बढती दिल्याने दिल्या शुभेच्छा

Must read

आमदार अनिल बेनके यांनी येडियुरप्पा यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत .
भारतीय जनता पक्षाने माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना राज्याच्या राजकारणातून राष्ट्रीय राजकारणात बढती दिल्याने राज्यात भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या पार्श्वभूमीवर बेळगाव उत्तर मतदारसंघातील भाजप आमदार अनिल बेनके यांनी येडियुरप्पा यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत . आज आमदार अनिल बेनके यांनी येडियुरप्पा यांच्या बेंगळुरू येथील कार्यालयात जाऊन येडियुरप्पा यांना पक्षाच्या सर्वोच्च मंडळ, संसदीय मंडळात सर्वोच्च पाच स्थान दिल्यानंतर पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!