दत्तात्रय नावगेकर यांचे निधन
कोनवाळ गल्ली येथील प्रतिष्ठित नागरिक आणि व्यवसाय किराणा दुकान मालक दत्तात्रय धोंडीबा नावगेकर वय 61 यांचे आज निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली एक मुलगा नातवंडे भाऊ बहीण असा परिवार आहे.अंतयात्रा आज संध्याकाळी पाच वाजता सदाशिवनगर स्मशानभूमी मध्ये होणार आहे.तर रक्षाविसर्जन गुरुवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी होणार आहे.